मुंबई - झोपाळ्या वाचून झुलण्याच्या वयात तिचे अपहरण झाले नि ती वेश्या व्यवसायात ढकलली गेली. रोज 20 ते 25 व्यक्ती उपभोग घ्यायचे. मारझोड, सिगारेटचे चटके हे तर नित्याचेच. तब्बल पाच वर्षे हा अत्याचार सहन केल्यानंतर एके दिवशी पळ काढण्यात ती यशस्वी झाली. पुढे आपल्या सारख्या अनेक पीडित मुलींना, महिलांना या दलदलितून तिने बाहेर काढले. तिच्या या अतुलनीय कार्याबद्दल तिचा मॅगासेस पुरस्काराने गौरव झाला. पण, अजूनही ती थांबली नाही. भारत, नेपाळमध्ये तिचे हे कार्य सुरूच आहे. ही संघर्ष गाथा आहे ती सुनीता दनुवार या महिलेची. ती खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी...
पुढील स्लाइडवर वाचा सुनीता कशा अडकल्या वेश्या व्यवसायात.....