आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत असा चालतो पुरुष देहविक्रय व्‍यवसाय, बड्या घरच्‍या महिला ग्राहक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्‍हाला 'बीए पास' चित्रपट आठवत असेल. यामध्‍ये देहविक्री करणारा पुरुष या दलदलित कसा फसला जातो, त्‍याची अवस्‍था काय होते, हे दाखवण्‍यात आले. पण, वास्‍तवात मुंबईतील अशाच प्रकारे महिला पुरुषांची बोली लावतात. त्‍याला ‘जिगोलो मार्केट’ असे नाव आहे. हे मार्केट नेमके कुठे आहे आणि त्‍याचे काम कसे चालते याची विस्‍तृत माहिती खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....
नेमकी कुठे आहेत ती ठिकाणं ?
> मुंबईतील काही व्‍हीव्‍हीआयपी परिसरातील मार्केटमध्‍ये पुरुषांचा बाजार भरतो.
> त्‍यालाच ‘जिगोलो मार्केट’ म्‍हणतात. या पॉश परिसरात रात्र होताच पुरुष देहविक्रय करण्‍यास सज्‍ज होतात.
> दिवसाच्‍या उजेडात स्‍वत:ला सभ्‍य कुटुंबातील म्‍हणून घेणाऱ्या काही श्रीमंत महिला येथे येतात आणि पुरुषांची बोली लावतात.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, ‘जिगोलो मार्केट’ मध्‍ये नमके काय होते...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...