आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Way Commondo Operation Was Carried Out On 26 11 Mumbai Attacks

26/11: हॉटेलमध्ये घुसून कमांडोंकडून धाडसी कारवाई, दोघे झाले होते शहीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्रीच्या सुमारास दहा दहशतवादी मुंबईत घुसले. त्यानंतर त्यांनी तब्बल तीन दिवस मुंबईला वेठिस धरले होते. त्यांनी शेकडो लोकांचे बळी घेतले तर अनेकांना जखमी केले. ठिकठिकाणी गोळीबार करीत मुंबईत अगदी मृत्यूचे तांडव केले. अखेरीस कमांडो आणि पोलिसांनी दहशतवाद्यांना ठार मारले.
26/11 चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कमांडोंना बोलविण्यात उशीर झाला. केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव यावेळी दिसून आला. परंतु, कमांडोंनी हॉटेलचा ताबा घेतल्यावर सगळ्या दहशतवाद्यांना ठार मारले. कारवाई यशस्वी झाली.
26/11 ला जाणून घ्या कशी झाली कमांडो कारवाई, वाचा पुढील स्लाईडवर...