आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला, 200 वर्षांपूर्वीच्‍या मुंबईची सैर करायला; क्लिक करा भूतकाळात जा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई – मुंबईची ओळख भारताची आर्थिक धमनी, जगातील पाचचे मोठे शहर या शिवाय दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर म्‍हणूनही ओळख आहे. 18 व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी सात बेटांना जोडून या शहराची निर्मिती केली. 19 व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि 20 व्या शतकामध्ये स्वतंत्र चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. हे भारतातीच नव्‍हे तर जगातील एक महत्‍त्‍वाचे शहर आहे. पण, आज मुंबईत प्रचंड गर्दी दिसते. तशीच गर्दी 200 वर्षांपूर्वीही होती का? त्‍या काळातही हे शहर धावत होते का? हे जाणून घेण्‍याची उत्‍सुकता प्रत्‍येकालाच असते. त्‍यामुळेच आम्‍ही तुम्‍हाला 200 वर्षांपूर्वीच्‍या मुंबईची सैर घडवून आणणार आहोत. त्‍यासाठी फक्‍त पुढील प्रत्‍येक स्‍लाइडवर क्लिक करा.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा, भूतकाळात जा !