आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या उत्पन्नात 40 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा; जाणून घ्या इतर राज्यांची स्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा सर्व राज्यांकडून केंद्राला मिळत असतो. राज्य ही कमाई विविध टॅक्स लावून करते. गेल्या पाच वर्षापासून राज्यांनी देशाची तिजोरी भरण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. यात सर्वाधिक योगदान महाराष्ट्राने दिले आहे. उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र आजही देशात सर्वात पुढे आहे. त्यामुळे याच राज्यातून सर्वात जास्त टॅक्स मिळतो.

महाराष्ट्राने दिले सर्वात जास्त उत्पन्न-
महाराष्ट्र- भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. याचबरोबर सर्वात जास्त शहरे याच राज्यात आहेत. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे सर्वात मोठे तिसरे राज्य आहे तर लोकसंख्याबाबत उत्तर प्रदेशनंतर दुस-या क्रमांकावर आहे. देशातील एकून 40 टक्के उत्पन्न महाराष्ट्रातून देशाला मिळते. एका ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्र टॅक्स रेवेन्यूच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्राने भारताच्या तिजोरीत 76 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 4 लाख 75 हजार 800 रुपये कोटी एवढी रक्कम कररूपाने दिली आहे.

पुढे पाहा, इतर कोणती राज्ये किती देतात उत्पन्न...
(सूचना- छायाचित्राचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)