आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगाड करणे कोणी येथूनच शिकावे, हे फोटो पाहून तुम्ही रोखू नाही शकणार आपले हास्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे- जुगाड करुन बनवलेल्या वस्तूंचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो नेमके कुठले आहेत हे अनेकदा समजू शकत नाही. जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या सोशल साईटवर हे फोटो शेअर केले आहेत. यात काही जण जुगाड करुन नळाने पाणी भरत आहेत. तर काही जणांनी भंगार साहित्य करत म्युझिक सिस्टीम तयार केली आहे. 
 
या चिमुकल्याला नाही डायपरची गरज
आपण सर्वच जण आपले काम सोपे करण्यासाठी जुगाड तंत्रज्ञानाचा आधार घेत असतो. हा जुगाड पाहिल्यावर तुम्ही विचार पडाल आणि आपले हास्य लपवू शकणार नाही. आता पहिला फोटोच पाहा यात वारंवार डायपर बदलावा लागू नये यासाठी आई-वडिलांना पाईपच लावला आहे. यामुळे लहान मुलांची सू थेट डब्यातच जमा होईल.
 
पुढील स्लाईडवर पाहा असेच काही मजेदार फोटो
 
 
बातम्या आणखी आहेत...