आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Free युरोप टूर करण्याची संधी देत आहे ही कंपनी; असा करा अप्लाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युरोपमध्ये फिरायला कोणाला आवडणार नाही? तेही मोफत. एका कंपनीने फ्री युरोप टूरची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही कंपनी सहा महिने युरोपमधील विविध देशांची सैर तुम्हाला घडवणार आहे. जाण्या-येण्याच्या खर्चसह तिथे फिरणे, राहाणे, खाण्या-पिण्याचा सर्व खर्च कंपनी उचणार आहे.

या निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची संधी...
कंपनीच्या युरोप टूरसाठी तुमची निवड झाल्यास यूरोपमधील विविध देशात फिरण्याची तुम्हाला ‍संधी मिळेल. चेक गणराज्यातील शानदार महाल, एड्रियाटिकचे समुद्र किनार्‍यांपासून ते ग्रीकमधील सूर्यास्तसारखे विलोभनिय नजारे तुम्हाला अनुभवता येतील. तुमच्या युरोप टूरचा सर्व खर्च कंपनी करणार आहे. टूरसाठी व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणती कंपनी देत आहे, फ्री युरोप टूरची संधी...?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...