आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS :पोर्न साइड्स बंदीवर सनी लियोनने केले ट्वीट; काय प्रतिक्रिया दिली वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - केंद्र शासनाने चोर पावलांनी पोर्न साइड्सबंदी आणली. मात्र, या विरोधात देशभरातून तिखट प्रतिक्रिया आल्‍या. सिने क्षेत्रातील अनेक मान्‍यवरांनीही याला विरोध केला. त्‍यामुळे शासनाने आपल्‍या निर्णयावर यू टर्न घेतला आणि काही मोजक्‍या साइड्स वगळता इतर पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असे स्‍पष्‍ट केले. यावर प्रसिद्ध पोर्न स्‍टार सनी लियोननेही ट्वीट केले. त्‍यात सनी काय म्‍हणाली, तिने काय प्रतिक्रिया दिली. हे खास divyamarathi. com च्‍या वाचकांसाठी...

काय म्‍हणाली सनी वाचा पुढील स्‍लाइड्सवर...