आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tobacco Spit Person Get Shmelees Work Punishment

तंबाखूबहाद्दरांना शिक्षा लज्जास्पद कामाची !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पान-तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी पिंका टाकणार्‍यांना सरकारी कार्यालयांमध्ये काही तास किंवा संपूर्ण दिवसभर "लाज' वाटेल असे काम करण्याची सक्ती केली जाईल. त्यासाठी कायदा करण्याची घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

सावंत म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी तंबाखूवर बंदी आणली जाईलच,शिवाय तंबाखू थुंकणार्‍याला लज्जा वाटेल असे सार्वजनिक हिताचे काम करण्याच्या सक्तीच्या शिक्षेची तरतूद त्यात केली जाईल.