आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : अधिकारी पाठवत होता महिला कर्मचाऱ्याला अश्लील व्‍हीडिओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येथील स्‍काटलँड बँकेतील एक वरिष्‍ठ अधिकारी आपल्‍या हाताखालच्‍या कर्मचारी महिलेला वारंवार अश्‍लील मॅसेस, फोटो आणि व्‍हीडिओ पाठवत असल्‍याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे बांद्रा कुर्ला कॉंम्‍प्लेक्स पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
नेमके काय आहे प्रकरण
- पीडित महिला आणि आरोपी हे दोघेही बीकेसी परिसरात असलेल्‍या बँकेच्‍या कार्यालयात काम करतात.
-पीडित महिला 30 वर्षांची असून, तिने आरोप केला की, आपल्‍या पेक्षा वरिष्‍ठ पदावर असलेला एक 40 वर्षीय अधिकारी अनेक दिवसांपासून अश्‍लील मॅसेस फोटो आणि व्‍हीडिओ पाठवत आहे.
- सुरुवातीला आरोपीला समजावण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, त्‍याने ऐकले नाही.
- या प्रकरणाचा तपास सीनियर इंस्पेक्टर कुंडलिक निगाडे करत आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोल्‍हापुरात दाम्‍पत्‍याने प्राशन केले विष, पत्‍नीचा मृत्‍यू...आदर्श घोटाळ्याची सुनावणी आता 20 एप्रिलला...