आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : \'आमचे नाते भाऊ-बहिणीचे\' म्‍हणत युगुलाने घेतली ट्रेन समोर उडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आमचे नाते हे भाऊ - बहिणीचे आहे. मात्र, लोक सतत संशय घेतात, अशी चिठ्ठी लिहून एका महिलेने आपल्‍या 32 वर्षीय मित्रासह ट्रेन खाली उडी घेतली. यात तरुणाचा मृत्‍यू झाला तर महिला गंभीर आहे. शैलेश आमरे (कामोठे) असे मृताचे नाव आहे.
नेमके काय आहे प्रकरण ?
> शैलेशने सोमवारी मध्यरात्री खान्देश्वर ते मानसरोवर या स्थानकांदरम्यान एका महिलेसह ट्रेन समोर उडी घेतली.
> यात शैलेशचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला तर महिला गंभीर जखमी आहे.
> या दोघांनी एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती.
> त्‍यात त्‍यांनी म्‍हटले, आमचे नाते भाऊ-बहिणीचे आहे. पण, लोक सतत संशय घेत असल्याने आत्महत्या करत आहोत.
बातम्या आणखी आहेत...