आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : सहा वर्षांच्‍या चिमुकलीवर बलात्‍कार; ग्रामस्‍थांनी आरोपीला बदडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारा - जिल्ह्यातील खरबी येथे एका नराधम युवकाने सहा वर्षांच्‍या चिमुकलीवर बलात्‍कार केल्‍याची घटना आज (मंगळवार) घडली. दरम्‍यान, ग्रामस्‍थांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून आरोपीला अटक केली.
दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करा...