आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनदी अधिका-यांच्या बदल्या, देशभ्रतार जालन्याच्या सीईओ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीपूर्वी सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्याची परंपरा राज्य सरकारने पाळली आहे. शुक्रवारी जालन्याचे सीईओ आशुतोष सलील यांची चंद्रपूरला, तर यवतमाळच्या सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांची जालन्याला बदली करण्यात आली. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी के. एम. नागरगोजे यांची ‘यशदा’च्या उपमहासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. बदली करण्यात आलेले इतर अधिकारी खालीलप्रमाणे-
क्र. अधिका-याचे नाव कोठून कोठे
1. सुनील पोरवाल प्रधान सचिव, राज्य प्रधान सचिव, वस्त्रोद्योग निवडणूक आयोग विभाग, मंत्रालय
2. अनिल डिग्गीकर सचिव, कृषी आणि दुग्ध एमडी रस्ते विकास व्यवसाय, मंत्रालय, मुंबई महामंडळ, मुंबई
3. बिपिन श्रीमाळी व्यवस्थापकीय संचालक, मुख्य व्यवस्थापकीय रस्ते विकास महामंडळ संचालक, महापारेषण
4. मनीषा म्हैसकर नियुक्तीच्या प्रतीक्षेत सचिव, वैद्यकीय शिक्षण
5. अश्विनी भिडे नियुक्तीच्या प्रतीक्षेत सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा
6. एस.एम. सरकुंडे आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, टेरी, पुणे
7. व्ही.व्ही.देशमुख नियुक्तीच्या प्रतीक्षेत आयुक्त, मनपा, पुणे
8. राजीव जाधव जिल्हाधिकारी, रत्नागिरी आयुक्त, मनपा, पिंपरी
9. श्रीकर परदेशी आयुक्त, मनपा, पिंपरी चिंचवड महानिरिक्षक, मुद्रांक आणि नियंत्रण
10. अभिषेक कृष्णा उपायुक्त, मनपा, पुणे जिल्हाधिकारी, नागपूर
11. ए. शैला उपसचिव, पाणीपुरवठा आणि जिल्हाधिकारी, मुंबई स्वच्छता विभाग, मुंबई शहर
12. रुबल अग्रवाल नियुक्तीच्या प्रतीक्षेत जिल्हाधिकारी, नगर
13. बी.राधाकृष्णन नियुक्तीच्या प्रतीक्षेत जिल्हाधिकारी, नाशिक
14. सी.व्ही.ओक जिल्हाधिकारी,मुंबई शहर सहआयुक्त, विक्रीकर
15. के. एम. नागरगोजे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद उपमहासंचालक, यशदा, पुणे
16. श्वेता सिंघल प्रकल्प व्यवस्थापक, सीईओ, जिल्हा परिषद जलस्वराज प्रकल्प, नवी मुंबई सोलापूर
17. आशुतोष सलील सीईओ, जालना सीईओ, चंद्रपूर
18. प्रेरणा देशभ्रतार सीईओ, यवतमाळ सीईओ, जालना
19. एम.एस.कलशेट्टी सीईओ, चंद्रपूर सीईओ, यवतमाळ
20. एम.पी.कल्याणकर आदिवासी विकास मनपा आयुक्त, अकोला
मंत्र्याचे स्वीय सहायक