आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: राहुल गांधीपासून ऋतिक, आमिर खानपर्यंत वानखेडेवर सेलिब्रेटींची मांदियाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामान्य चाहत्याची तुफान गर्दी आहे. या गर्दीत सेलिब्रेटी व राजकारणी मंडळीही मागे नाहीत. राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून ते शरद पवार, उद्धव ठाकरे, राजीव शुक्ला, ऋतिक रोशन, आमिर खान, त्याची बायको किरण राव, खुद्द सचिन तेंडूलकरचे संपूर्ण कुटुंब आदी टॉप टेन सेलिब्रेटी सचिनच्या खेळीला सलाम करण्यासाठी मैदानात उपस्थित आहेत.
पाहा पुढे छायाचित्रे.........