आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या 2 किलोमीटर लांब रांगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक छायाचित्र. - Divya Marathi
सांकेतिक छायाचित्र.
मुंबई/रायगड/पुणे- मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने वाहनांच्या 2 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी देखील झाली आहे.
 
अवजड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचे सांगण्यात येत आहेत. महामार्ग पोलिसांकडून ही कोंडी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात येत असले तरी वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कोंडीत भरच पडत आहे. शनिवार-रविवारी सुट्टी असल्याने अनेक जण मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असते. त्यातच अवजड वाहने अधिक असल्यास या वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढते.
बातम्या आणखी आहेत...