आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडाळा बोगद्याजवळ ट्रकला अपघात, \'एक्स्प्रेस वे\' वर वाहतुकीचा खोळंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे मार्गावर आज सकाळी साखर घेऊन चाललेला एक ट्रक खंडाळा बोगद्याजवळ सुरक्षा भिंतीला धडकल्याने वाहतुकीचा एकच खोळंबा झाला आहे. पुण्याकडून मुंबईकडे जात असलेला साखरेचा ट्रक बोगद्याजवळ आला असता थेड कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीला जोरात धडकला. त्यामुळे ट्रक रस्त्यावर आला. साखरेची पोती खाली पडली.
दरम्यान, पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. मुंबईकडे जाणा-या नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे.