आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तृतीयपंथीयाने सांगितली आपली शॉकिंग स्टोरी; म्हणाला रोज माझ्यासोबत होते असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तृतीयपंथीयांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जागृती करण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान तृतीयपंथीयांसाठी जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. - Divya Marathi
तृतीयपंथीयांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जागृती करण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान तृतीयपंथीयांसाठी जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

मुंबई- देशभरातील तृतीयपंथीयांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जागृती करण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान तृतीयपंथीयांसाठी जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. भारतात तृतीयपंथीयांना वेगळी ओळख देण्यात आली आहे. ते आता शिक्षण घेऊन कोणत्याही पदावर काम करु शकतात. त्यांनी दिल्लीत आपल्या हक्कांसाठी एक रॅलीही काढली होती. 

 

 

रोज नवी स्ट्रगल


- तृतीयपंथीयांना आपले जीवन जगण्यासाठी बरीच स्ट्रगल करावी लागते. एकीकडे ते आपले रोजचे जीवन जगण्यासाठी स्ट्रगल करत असतात. तर दुसरीकडे त्यांना समान हक्कांसाठी झगडावे लागते.

- या कार्यक्रमासाठी देशाच्या कानकोपऱ्यातुन तृतीयपंथीय आले होते. त्यांचे म्हणणे होते की लोक आम्हाला इग्नोर करतात. आमच्याशी अशा पध्दतीने वागतात जसे की आम्ही या जगातील नाही आहोत. पण समाजातील उच्च वर्ग जो शिक्षित आहे तो केवळ आम्हाला सन्मानच देत नसुन आम्हाला स्वीकारत देखील आहे. 

 

 

अपूर्वाने सांगितली आपली कथा
- गाझियाबादमध्ये राहणारी अपूर्वा पेश्याने मेकअफ आर्टिस्ट आहे. तिचे म्हणणे आहे की लोक तुम्हाला तुमच्याकडे काम असल्यासच स्वीकारतात. ती सांगते की ती लहान होती तेव्हा घरचे तिला मुलींचे कपडे घालत नव्हते. 

- अपूर्वा म्हणते की ती एका मुलीप्रमाणेच राहू इच्छित होती. माझ्या आईच्या मृत्यूनंतर मी तशीच राहू लागले जशी माझी इच्छा होती. माझ्या कुटूंबानेही मला हळूहळू स्वीकारले.

 

 

कधी सुरु झाला तृतीयपंथियांचा जनजागृती सप्ताह
- बोस्टन येथे 1998 मध्ये रीटा हेस्टर हिला तृतीयपंथीय असल्याने मारुन टाकण्यात आले. तेव्हापासून तृतीयपंथीय दिवसाची जी. एन. स्मिथ यांनी सुरुवात केली. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...