आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तो बाप नव्हे साप..'ब्लू फिल्म्स' दाखवून पोटच्या मुलीवर करायचा बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पोटच्या मुलीला 'ब्ल्यू फिल्म्स' दाखवून मागील 3 वर्षांपासून बलात्कार करणार्‍या 54 वर्षीय नराधम बापाच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. सांताक्रूजमध्ये ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. 25 नोव्हेंबर) उघडकीस आली. पीडित मुलगी 11 वर्षाची आहे.

 

पत्नी बाहेर गेल्यानंतर करायच्या पोटच्या मुलीवर अत्याचार...

- विशेष म्हणजे नराधम बाप खासगी क्लासमध्ये शिक्षक आहे.
- पोलिसांनी आरोपीच्या हातात बेड्या ठोकल्या आहे.
- पत्नी बाहेर गेल्यानंतर तो मुलीवर अत्याचार करत होता.
- आईला सांगू नकोस, अन्यथा वाईट परिणाम भोगावा लागेल, अशा शब्दात दमही देत होता.
- गेल्या 3 वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. अखेर मुलीने आईला हा धक्कादायक प्रकार संगितला. ऐकून तिला धक्का बसला.
- शनिवारी या प्रकरणी पॉक्सो आणि बलात्काराच्या गुन्ह्याखाली नराधमाला पोलिसांनी जेरबंद केले.
- नराधमाला पोलिसांनी कोर्टात हजर केले असता त्याला 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... 'पोलिस दीदी'मुळे प्रकरण उघडकीस...

बातम्या आणखी आहेत...