आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका कॉलवर जुळले प्रेम, पळून गेली अल्पवयीन मुलगी; तब्बल अडीच वर्षांनी सापडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पालघर येथील एका अल्पवयीन मुलीची नराधमांच्या तावडीतून सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून पीडितेची सुखरुप सुटका करून तिच्या कुटुंबीयांना सुपूर्द केले आहे.

पालघरचे पोलिस निरीक्षक मंजूनाथ शिंगे यांनी सांगितले की, पीडितेने नोंदविलेल्या जबाबावरून दिग्विजय सिंग आणि हिमांशू सिंग नामक दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आलाआहे. पोलिसांनी दोघांना हरिद्वार येथून अटक केली आहे. पोलिस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

काय आहे प्रकरण...? वाचा पुढील स्लाइड्‍सवर...
बातम्या आणखी आहेत...