आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबु सलेम या कारणासाठी बनला होता हिंदु; रमेश कुमार या नावाने उघडले होते बॅंक खाते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 1993 मध्ये मुंबईत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी गॅंगस्टर अबु सालेमसह सहा आरोपींना विशेष टाडा कोर्टाने शुक्रवारी दोषी ठरवले. गुजरातमधील भरुच येथून मुंबईपर्यंत 9 AK-56 रायफल्स, 100 हँड ग्रेनेड आणि काडतूसे पोहोचवल्याप्रकरणी अबु सालेमला दोषी ठरवण्यात आले आहे.

मायानगरीत‍ साखळी बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद पसरवणारा अबु सलेम पोलिसांना चकमा देत अनेकदा विदेशात पलायन केले होते. इतकेच नाही तर त्याने स्वत:चे नावही बदलले होते...

यासाठी हिंदु बनला होता अबु..
- मुस्लिम अबु सलेमने एकदा हिंदु बनला होता. त्याने स्वत:चे नाव रमेश कुमार असे ठेवले होते.
- अबु सलेमवरील पुस्तक 'मैं अबु सलेम बोल रहा हूं'मध्ये लेखक एस हुसैन जैदीने लिहिले आहे की, अबु सलेम दुबईतून अमेरिकेला जाताना प्रेयसी मोनिका बेदी हिच्या बॅंक खात्यातून स्वत:च्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते.
- सीबीआयचे तत्कालीन ज्वॉईंट कमिश्नर नीरज कुमार अबु सलेमवर लक्ष ठेवून होते.
- सलेमने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मोनिकासोबत ज्वॉइंट अकाउंट उघडले होते. त्यासाठी त्याने रमेश कुमार हे हिंदु नाव वापरले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अबु सलेमचे पत्नी हिना आणि प्रेयसी मोनिकासोबतचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...