आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन ऑन ठेऊन शूटरने अबू सालेमला ऐकवल्या गुलशन कुमारांच्या किंकाळ्या, संजू बाबासोबत \'याराना\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 12 मार्च 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज (गुरुवारी) विशेष टाडा कोर्टाने अबु सालेम आणि करिमुल्लाह याला आजन्म कारावास सोबतच प्रत्येकी दोन लाख रुपये दंड, ताहीर मर्चंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा तर रियाज सिद्दीकीला 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

एक काळ असा होता की, मायानगरी 'कॅप्टन' या नावाने थरथरत होती. सध्या हा कॅप्टन ऊर्फ अबू सालेम तुरुंगात आहे. सात सप्टेंबरला त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अबु सालेम याच्यावर मुंबईतील सीरियल ब्लास्ट घडवण्यासोबतच अनेक हत्येची गुन्हे आहेत. एक गरीब कुटुंबात जन्मलेला अबु सलेमने मुंबईत मोठे ऐश्वर्य मिळवले होते. 

बिल्डर प्रदीप जैन यांना केले होते सर्वप्रथम टार्गेट...
- अबु सलेम याने गुन्हे जगतात पाऊल ठेवल्यानंतर सर्वप्रथम बिल्डर प्रदीप जैन यांना टार्गेट केले होते.
- प्रदीप जैन यांच्या भावाला अबू सलेम याने कोलडोंगरीची प्रॉपर्टी सोडण्याची धमकी दिली होती.
- प्रदीप जैन यांनी या धमकीकडे  दूर्लक्ष केले. नंतर 7 मार्च 1995 रोजी सलेमचा शूटर सलीम हड्डी याने प्रदीप जैन यांच्यावर ऑफिसमध्ये घुसून गोळ्या झाडल्या होत्या.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... अबू सलेमचा संजय दत्तसोबत होता 'याराना'
बातम्या आणखी आहेत...