आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Former Home Minister RR Patil Passed Aways

महाराष्ट्राचे लाडके नेते आर. आर. पाटील यांचे काही UNSEEN PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांचे आज (सोमवार) सायंकाळी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून आबा कर्करोगाचा सामना करीत होते. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. लीलावती रुग्णालयात चालतानाचे त्यांचे फोटो जाहीर झाले होते. परंतु, आज त्यांची प्रकृती खालावली. अखेर त्यांची प्राणज्योल मालवली. महाराष्ट्र आज एक चांगल्या आणि चारित्र्यवान नेत्याला मुकला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, आर आर. पाटील यांचे काही UNSEEN PHOTOS