आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्‍या आधारकार्डमध्‍ये चूक आहे? अशी करा घर बसल्‍या दुरुस्‍त !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - सार्वजनिक वितरण प्रणाली, रॉकेल, गॅस जोडणी यांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. पण, अनेकांच्‍या आधार कार्डावर जन्‍म वर्ष, नाव किंवा यासह इतर काही चुका आहेत. पण, त्‍या दुरुस्‍त कशा कराव्‍या, त्‍यासाठी कुठे संपर्क करावा, याची अनेकांना माहिती नसते. परंतु, आता घर बसल्‍या तुमच्‍या आधार कार्डमधील चूक तुम्‍हाला दुरुस्‍त करता येणार आहे. त्‍यासाठी चार स्टेप्स आहेत. त्‍यांची माहिती खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

पहिली स्‍टेप्‍स
तुमच्‍या आधार कार्डमधील चूक दुरुस्‍त करण्‍यासाठी http://uidai.gov.in या वेब साईटवर जा. त्‍या ठिकाणी नवीन पेज ओपन झाल्‍यावर तिथे 'अपडेट यूवर आधार डाटा' यावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही काय-काय अपडेट करू शकता याविषयीच्या सूचना तुम्हाला मिळतील.

पुढील स्लाइडवर वाचा दुसरी स्‍टेप्‍स....