आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उरण-शिर्डी एसटी बस कंटेनरवर आदळली, 10 प्रवाशी जखमी, पनवेलजवळीत घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एसटी बस आणि कंटेनरचा अपघात होऊन 10 प्रवाशी जखमी झाले आहेत. पनवेल तालुक्यातील गव्हाण फाट्याजवळ आज (सोमवार) सकाळी घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा ताबा सुटून बस समोरून येणाऱ्या कंटेनरवर जाऊन आदळली.

यामध्ये एसटीमधील प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नवी मुंबई आणि पनवेलमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  अपघातग्रस्त  बस उरणहून शिर्डीला निघाला होती.

बातम्या आणखी आहेत...