आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veena Malik Threatened To Her Ex Boyfriend Prashant And Family

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है... वीणा मलिकच्या धमकीनंतर बॉयफ्रेंडची माफीची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी लग्न करुन चर्चेत आलेली पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वीणावर तिच्या माजी बॉयफ्रेंड आणि त्याच्या कुटुंबियांनी धमकी देण्याचा आरोप केला आहे. मुंबईचा रहिवासी असलेला प्रशांत सिंह याने शनिवारी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने वीणाने माझे काही सामान नेले आहे, ते परत करावे आणि माझ्या कुटुंबियांना धमकी दिल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तो म्हणाला, मला वीणाकडून काहीही नको आहे, मात्र तिने माझ्या आईचा अपमान केला आहे, त्याबद्दल माफी मागितली पाहिजे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या काय आहे प्रकरण