आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुला निरोप देताना गहिवरून येतंच.. बाप्पासाठीचे हे शब्द एकदा वाचायलाच हवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्षभर ज्या गणरायाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो त्या गणरायाच्या निरोपाच्या वेळी मात्र भावपूर्ण वातावरण तयार झालेले असते. बाप्पाला निरोप देताना सगळ्यांच्या मनात नेमक्या काय भावना असतात हे सांगणारी एक पोस्ट आज सकाळपासून व्हायरल झालेली आहे. व पु काळेंच्या या पोस्टमध्ये सगळ्यांच्याच भावना अगदी चपखलपणे व्यक्त झालेल्या आहेत. चला तर मग पाहुयात असे काय नेमके लिहिले आहे या पोस्टमध्ये...

पुढील स्लाइड्सवर वाचा, व्हारल झालेल्या पोस्टमध्ये बाप्पाला काय म्हटले आहे...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...