आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडी शाकाहारी की मांसाहारी, VIDEO बघितल्यावर मिळेल चर्चेला फोडणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आधी कोंबडी की आधी अंडे, हा प्रश्न सध्‍याचा बाजूला ठेऊ. मात्र, अलिकडे अंडी शाकाहारी की मासाहारी या प्रश्‍नाचा चोथा होताना दिसतो. 'संडे हो या मंडे' अंड्यांवर ताव मारणा-यांना याचे फार देणे-घेणे नसते. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला एका घटनेचा क्रम फोटोंमधून दाखवत आहोत. त्‍यातून तुम्‍हाला अंड्यांचा आहार प्रकार ठरवता येईल.
या वादात सापडली आहेत अंडी..
मासाहारी ठरवणारे म्‍हणतात..

- "अंडे कोंबडीच्‍या शरीरातून येतात म्‍हणून ते मांसाहारी".
- "अंड्यातून कोंबडीचे पिल्‍लू निघते. म्‍हणून ते शाकाहार असू शकत नाही."
शाकाहारी ठरवणारे म्‍हणतात..
"दूध पण गायी-म्हशीच्या शरीरातूनच येते. ते मासाहारी का नाही?"
"अडी फोडली तर, त्‍यातून हाडं किंवा रक्‍त निघत नाही. म्‍हणून शाकाहारी."
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, एका प्रसंगाचा फोटोक्रम.., अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा व्‍हिडीओ..