आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'किंगफिशर'मध्ये फ्लाइट अटेंडेन्ट होती ही तरुणी; आता आहे विजय माल्ल्याची गर्लफ्रेंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 9 हजार कोटी रुपयांना देशातील बॅंकांना चुना लावून लंडनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय माल्ल्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काल (मंगळवार) लंडनमध्ये अटक झाली. परंतु नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

दरम्यान, मागील वर्षी माल्ल्‍याने लंडनला पलायन केले होते. तेव्हा त्याच्यासोबत एक सीक्रेट लेडीही होती. माल्ल्‍याने आधी या लेडीला नोकरी दिली, नंतर तिला गर्लफ्रेंड बनवले. माल्ल्‍या 2 मार्च 2016 ला लंडनमध्ये पळाला तेव्हा जेट एअरवेजच्या फ्लाइटमध्ये त्याच्यासोबत गर्लफ्रेंडही होते.

असा फरार झाला होता विजय माल्ल्या...
- विजय माल्ल्या आणि पिंकी ललवानी 2011 पासून सोबत राहातात. दोघे अनेक पार्टीत एकत्र दिसतात.  
- माल्ल्या आणि पिंकी कायम प्रवास करते. माल्ल्या 2 मार्च 2016 रोजी जेट एअरवेजचे फ्लाइट 9W122 ने लंडनला गेला होता.
     
किंगफिशर एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडन्ट होती ललवानी
- विजय माल्ल्‍या आणि पिंकी ललवानीने लग्न केल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु या याला दुजोरा मिळाला नाही.
- पिंकी ललवानी ही किंगफिशर एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडन्ट पदावर नोकरी करत होती. नंतर माल्ल्या आणि पिंकीत जवळीकता वाढली होती. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... विजय माल्ल्या आणि पिंकी ललवानीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...