आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vilasrao Desmukh In Brech Candy Hospital For Regular Cheking

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तपासणीसाठी विलासराव देशमुख ब्रीच कँडी रुग्णालयात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते व केंद्रातील वजनदार मंत्री विलासराव देशमुख यांना गुरुवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आले असल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात विलासराव दाखल झाले. सुमारे एक तास नियमित तपासणी केल्यानंतर विलासराव रुग्णालयात बाहेर पडले.