आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayak Mete Committee Set Up For Shivaji Memorial

शिवस्मारकासाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम मार्गी लावण्यासाठी बुधवारी विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली चारसदस्यीय समिती स्थापण्यात आली. दावोसला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाचे काम सुरू केले. सामान्य प्रशासनचे अपर सचिव, सार्वजनिक बांधकाम (रस्ते) सचिव व पर्यावरण सचिव समिती सदस्य आहेत. शिवस्मारकाची कल्पना माझीच होती. त्यामुळे निवड झाल्याचा मला आनंद आहे, असे मेटे म्हणाले.