आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद कांबळीला डिस्चार्ज, प्रकृती ठीक होताच पत्नीसोबत दिली अशी \'पोज\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारताचा माजी क्रिकेटपटू व मुंबईकर विनोद कांबळीला मंगळवारी लीलावती रुग्णालयातून पाच दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याची प्रकृती स्थिर व चांगली झाल्यानेच त्याला घरी पाठवत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. विनोदच्या पत्नी अँड्रिया हिने याबाबत महिती देत विनोदसोबत दोन बोट वर करीत ही लढाई जिंकल्याचे दाखवून दिले.
विनोदला शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सायन- माटुंगा रोडवर अचानक छातीत दुखू लागले होते. त्यानंतर त्याला लीलावतीत दाखल केले होते. गेले पाच दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. या काळात डॉक्टरांनी त्याच्यावर अॅंजियोग्राफी केली होती. विनोदच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला.
पुढे वाचा व छायाचित्र पाहा...