आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेडलाइन नाही मात्र मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागतील; विनोद तावडेंचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डेडलाइन देत नाही मात्र मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागतील, निकालानंतर दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवणार असून उशिरा लागलेल्या निकालाचा फटका बसू नये याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
निकाल उशिरा लागला तरी प्रवेशाला अडचण नाही. फेरतपासणीची तयारी लगेच करण्याचे आदेश असल्याचे तावडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...