आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबापुरीने अनुभवले व्हिंटेज कारचे ऐश्वर्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत काळा घोडा परिसरात शनिवारपासून व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी एका आलिशान कारमधून फेरफटका मारला.

1940 आणि 1980 च्या दशकातील आलिशान दुर्मिळ गाड्यांचा सहभाग.

कारसह विविधरंगी, आकर्षक व्हिंटेज दुचाकींचाही सहभाग.