आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल व्हिडीओ पाहून व्हाल कन्फ्युज, असा डान्स रिहर्सलमध्येही करणार नाही कोणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोशल मीडियावर सध्या एक गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहुन तुम्ही कन्फ्युज व्हाल, कारण हा हॉट डान्सचा व्हिडीओ सांगण्यात येत आहे. परंतु यामध्ये हॉट काहीच नसून असा डान्स कोणी रिहर्सलमध्येसुद्धा करणार नाही. मात्र हॉट डान्सच्या नावाखाली अश्लीलता भरपूर दिसते.

काय आहे व्हिडीओमध्ये
- हा व्हिडीओ एखाद्या जत्रा किंवा मेळ्यातील दिसत आहे परंतु कोणत्या ठिकाणावरील आहे हे कन्फर्म होत नाही.
- मोठ्या आवाजातील साऊथ इंडियन म्युझिकवर चार-पाच लोक डान्स करताना दिसतात. यामध्ये 20 ते 25 वयोगटातील दोन मुली आहेत.
- प्रोग्रामदरम्यान डान्स करणारे मुलं आणि मुली उड्या मारत एकमेकांसोबत डान्स स्टेप फॉलो करताना दिसत आहेत.
- या डान्समधील डान्सर्सचा डान्स बघून फक्त हसू येते. कधी मुलांच्या हातावर बसून किंवा खुर्चीवर बसलेल्या मुलांच्या अंगावर उडी मारून डान्स करण्याचा प्रयत्न दिसतो.
- या सर्व स्टेपमध्ये केवळ अश्लीलता दिसते आणि उपस्थित लोक हा डान्स एन्जॉय करताना दिसतात.
- हा डान्स प्रोग्राम सर्वासमोर स्टेजवर नाही तर रस्त्याच्या मधोमध चालू असल्याचे दिसते.

दोन दिवसात 1 लाखापेक्षा जास्त वेळा पाहण्यात आला...
- लेटेस्ट रेकॉर्डिंग डान्सने हा व्हिडीओ 14 सप्टेंबरला युट्युबवर अपलोड केला आहे. तेलुगु रेकॉर्डिंग डान्स हॉट 2016 नावाने अपलोड केलेले हे गाणे दोन दिवसात 1 लाखापेक्षा जास्त वेळेस पाहण्यात आले आहे.
- हा गमतीशीर डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा गमतीशीर व्हिडीओ आणि फोटो...
बातम्या आणखी आहेत...