आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या पोरींनी समुद्रावर लावली आग, बघा भन्नाट Dance Performance

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काही तरी वेगळे करण्याची उर्मी असेल तर इंटरनेट निश्चितच एक भक्कम व्यासपिठ आहे. त्यावर तुमची कला सादर करुन तुम्ही अल्पावधीत प्रसिद्ध होऊ शकता. हा फंडा वापरत मुंबईतील तीन तरुणींनी सध्या समुद्रात आग लावली आहे असे म्हणता येईल. त्यांचा अफलातून डान्स परफॉर्मन्स व्हायरल झाला आहे.
मुंबईच्या जुहू बिचवर हा व्हिडिओ शुट करण्यात आला आहे. यात 'शिया'च्या फेमस 'चिप थ्रिल्स' गाण्यावर तीन तरुणी थिरकताना दिसतात. मुंबईतील तीन तरुणी तनया चामोली, मोक्षदा आणि हर्षिता सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन जगात सेन्सेशनल ठरत आहेत. त्यांच्या कोरिओग्राफिला चाहत्यांची जबरदस्त दाद मिळत आहे.
काय आहे शियाचा चिप थ्रिल...
- चिप थ्रिल एक फेमस पॉप सॉंग आहे. ऑस्ट्रेलियाची सिंग शिया फ्युरलरने याला आवाज दिला आहे.
- 2016 मध्ये रिलीज झालेला सातवा स्टुडियो अल्बम 'दिस इज अॅक्टिंग'मधून हा घेण्यात आला आहे. शियासह ग्रेग कर्स्टिंग यांनी तो लिहिला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या अफलातून डान्स परफॉर्मन्सचे फोटो आणि अखेरच्या स्लाईडवर व्हिडिओ.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)