आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ ही \'आचारसंहिता\' काय भानगड हाय? जाणून घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा बिगूल वाजला आणि त्या क्षणापासन आचारसंहिता लागू झाली. ही आचारसंहिता पाळणे राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि सरकार यांच्यासाठी बंधनकारक आहे. ही आचार संहिता काय असते, ती तोडली तर काय होते, यासाठी कोणता कायद्याची तरतूद आहे, याचे काय परिणाम होतात असे अनेक प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही आलोत...
भाऊ ही आचारसंहिता काय भानगड हाय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आचारसंहिता 1950 या वर्षी अंमलात आल्यानंतर आदर्श निवडणूक आचारसंहितेचाही स्वीकार करण्यात आला. यामध्ये निवडणूका जाहिर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये असे नियम त्यांना घालून देण्यात आले. हे Do's And Dont's म्हणजेच निवडणूक 'आचारसंहिता' होय.
निवडणूक कधी घ्यायची याची तारीख ठरवण्याचे पुर्ण हक्क निवडणूक आयोगाकडे असतात. साधारणतः मदतानाच्या तारखेच्या 21 दिवस आगोदर आचारसंहिता लागू होते. तसेच निवडणूकीची घोषणा होताच आचारसंहिता लागूही करण्यात येते.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, आचारसंहितेतील नियम