मुंबई- फोटोशॉपच्या मदतीने छायाचित्रांची किती आणि कशी छेडछाड केली जाईल याचा काही नेम नाही. या जगात असे काही सर्जनशील महाभाग आहेत जे फोटोशॉपच्या मदतीने चमत्कारिक फोटोज बनवतात. असे काही मजेदार किस्से असतात पण ते मिडियातून येत नाहीत. मात्र, सोशल मीडियावर असे फोटोज मोठया प्रमाणात शेअर केले जातात.
हा फोटो सध्या सोशल मिडियातून खूपच वायरल झाला आहे. जो आमच्या वाचकांनी पाठवलेला आहे. हा फोटो व्हायरल होण्यामागे खूपच रंजक कारण आहे. कारण या कारच्या मालकाने ड्रायव्हरचा पगार दिला नाही म्हणून रागाने तो दोन भिंतीच्या मधोमध लावून निघून गेल्याचे म्हटले आहे.
divyamarathi.com अशीच काहीसे FUNNY PHOTOS
आपल्यासाठी घेऊन येत आहे जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहेत. हे फोटोज
ट्विटर, व्हाट्स एप आणि
फेसबुकवर अनेक वेळा शेअर केले गेले आहेत. त्याचबरोबर त्याला लाखो लाईक्सही मिळाल्या आहेत. तर चला पुढे पाहूया असेच काही FUNNY PHOTOS....
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, सोशल मीडियावर वायरल झालेले FUNNY PHOTOS...