आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फावल्या वेळेत बडे उद्योगपती काय करतात? रतन टाटा जातात लाँग ड्राईव्हवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील सर्वात श्रीमंत व्‍यक्‍तीची पत्‍नी असलेल्‍या नीता अंबानी यांचा आज ( 1 नोव्‍हेंबर) वाढदिवस आहे. त्‍या अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला अंबानी कुटुंबाविषयी काही रंजक गोष्‍टी सांगणार आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी फावल्या वेळात काय करतात, याविषयी माहिती घेऊन आलो आहोत. 
 
संपत्ती कमविणे आणि ती खर्च करणे दोन्हीही तशा अवघड गोष्टी. जेवढे कष्ट पैसा कमविण्यासाठी करतो, तितकेच कष्ट पैसा खर्च करण्यासाठी करावे लागतात, असे दिसून आले आहे. श्रीमंत लोकांकडे अमाप पैसा असतो, परंतु तो खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे मुळात वेळच नसतो. त्यामुळे ते या पैशाचे काय करतात, असे प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतो. प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यात कोणी मोठा बंगला बांधतो, तर कोणी जगभरातील विविध लक्झरियस कार खरेदी करतो. काही उद्योगपती आयलॅंड खरेदी करतात तर काही क्रिकेट, बुटबॉल, रग्बी टीम तर काही एफ-1 टीम खरेदी करण्यावर पैसा खर्च करतात. पण मुकेश अंबानी फावल्या वेळात आपली पत्नी व भरतनाट्यम विशारद नीता यांचा क्लासिकल डान्स पाहणे पसंत करतात.
 
पुढील स्लाईडवर वाचा, सध्याच्या घडीचे जगातील बडे उद्योगपती फावला वेळ कसा व्यथित करतात...
बातम्या आणखी आहेत...