आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Being Trained By Pakistan For Fidayeen Attack: RR Patil

मुंबई, पुण्यात हल्ल्‍याची योजना; महिलांना पाकमध्ये ट्रेनिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई, पुण्यासह इतर शहरांत दहशतवादी हल्ल्यांसाठी महिलांना पाकिस्तानात आत्मघाती हल्ल्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुप्तचरांनी ही माहिती दिल्याची कबुली गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

12 जानेवारीलाच ही माहिती मिळाली. महापालिका क्षेत्रांतील पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस प्रमुखांना सतर्क करण्यात आले आहे, असे पाटील यांनी सांगितले.