आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताजा महाराष्‍ट्र: माहिममध्ये इनोव्हाने 5 जणांना चिरडले, पुजेसाठी निघालेल्‍या महिलेचा मृत्‍यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईमधील माहीम परिसरात मंगळवारी पहाटे एका भरधाव इनोव्‍हा कारने पाच जणांना चिरडले आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्‍यू झाला, तर चार जण जखमी आहेत. जखमींवर जवळच्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरू आहेत.

अपघातात मरण पावलेली महिला सकाळी सिद्धिविनायक मंदिरात पुजेसाठी जात होत्‍या. दरम्‍यान वांद्रयाकडून माहीमकडे येणा-या भरधाव कारने या महिलेसह चौघांना चिरडले आहे. या गाडीची अवस्‍था पाहून अपघाताची भीषणता लक्षात येऊ शकते. अपघातानंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्‍यात घेतले आहे.
पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करून वाचा..
कबुतराच्‍या प्रजननावर शिवसेनेचा जालीम उपाय
ट्रक,स्विफ्ट आणि तवेराचा अपघात, सहा ठार