आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी नेहमीचीच.. निमित्त लोकसंख्यादिनाचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्दी आणि मुंबई असे मायनगरीचे अनेक वर्षांचे समीकरण आहे. घड्याळाच्या काट्यावर चालणारे अशीही या शहराची ओळख आहे. सकाळी कार्यालयात जाताना किंवा घरी परतताना लोकल पकडण्यासाठी रेल्वे स्थानकावर नेहमीच तोबा गर्दी असते. बुधवारी जागतिक लोकसंख्यादिनीच्या पार्श्वभूमीवर बोरवलीच्या स्थानकावर टिपलेले हे बोलके छायाचित्र.

2011 च्या जनगणनेनुसार

मुंबईची लोकसंख्या : 1,24,78,667 उपनगर : 93,32,481.