आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मुलगी विक्री आहे\': दुष्काळाचा कहर...महाराष्ट्रात 30 हजारांत विकली जाते नवरी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई- यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाच्या रुपाने आस्मानी संकट कोसळले आहे. मागील 40 वर्षांतील हा सगळ्यात भयंकर दुष्काळ असल्याचे बोलले जात आहे. या दुष्काळात महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा होरपळून निघाला आहे.

व्याकूळ पाचशे शेतकरी धडकले; पाणी न सोडल्यास वैजापूर तालुका बंदचा इशारा

दुष्काळाच्या फेर्‍यात सापडलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आपल्या पोटच्या मुलींना विकायची वेळ गरीब जनतेवर आली‍ आहे. दुष्काळाचा फायदा घेत महाराष्‍ट्रात दलालांचे रॅकेट सक्रीय झाले आहेत. दुष्काळाने बेजार झालेल्या गरीब जनतेला रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्या पोटच्या पोरींना विक्री करण्यासाठी गळ घातल आहेत. महाराष्ट्रासह केरळ आणि तमिळनाडु येथील मुलींना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये विकले जात आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशात पोटात पेटलेली भुकेची आग विझविण्यासाठी देहविक्रीच्या दरीत ढकलताना दिसताहेत.

औरंगाबादेत टँकरच्या पाण्यावर नेत्यांचा डल्ला!

पुढी‍ल स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या 'दुष्काळाचे चटके'