कैद्याला फाशी देण्यापूर्वी नवीन कपडे परिधान करण्यासाठी दिले जातात. याकूबच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कुर्ता आणि पायजमा खरेदी करण्यात आला. प्रसारमाध्यमांना संशय येऊ नये म्हणून रुग्णवाहिकेतून याकूबचा नवीन ड्रेस कारागृहात आणण्यात आला. याशिवाय रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनाचा सामानही आणण्यात आला.
भीतीपेक्षा उंच यार्डचे कापड
नागपूर कारागृहाची इमारत २३ फूट उंच आहे. परंतु कारागृहाच्या परिसरात काही झाडे सुरक्षा भिंतीपेक्षाही उंच असल्याने त्या ठिकाणाहून याकूबच्या फाशीची कारवाई व्हीडिओ शूट केली जाऊ शकते. त्यामुळे कारागृह प्रशासनाने संपूर्ण फाशी यार्डला हिरव्या रंगाच्या कापडी जाळीने बंद केले. या कापडी जाळीची उंची सुरक्षा भिंतीपेक्षाची उंच आहे.
पुढे वाचा, दुपारपासूनच कैदी बराकीतच