आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमनची शिक्षा योग्यच, मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे वक्तव्य, सलमानवरही टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘आताच सर्व उपटसुंभ जागे झालेत का ?... माझ्या मते सलमान खान मूर्ख असेल, पण बाकीच्यांना काही कळत नाही का, नसिरुद्दीन शाह आणि इतर मंडळींना महाराष्ट्रातील बाकी प्रश्न कधी दिसले नाहीत का?’, असा सवाल करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अतिरेकी याकूब मेमनला देण्यात येणारी फाशी योग्यच असल्याचे म्हटले आहे.

राज म्हणाले ‘न्यायालयीन प्रक्रिया संथ असल्याने या विषयावर राजकारण होत आहे. सलमान मूर्ख असला तरी इतर २५० जण तर विद्वान होते. राम जेठमलानी यांच्यासारख्यांनी फाशीविराेधी विनंती करणे किती योग्य आहे? ’

पुढे वाचा, अाेवेसी भिकार, सलमान मूर्ख