आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मापासून फाशीच्या शिक्षेपर्यंत.. अशी होती याकूबची संपूर्ण कहानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - याकूबला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच म्हणजे गुरुवारी फाशी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी जेव्हा त्याची पत्नी कुटुंबीयांसह त्याला भेटायला आली होती, तेव्हा फाशीपूर्वी त्याने वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्याने पत्नीकडून केकही मागवला होता. याकूब संपूर्ण कुटुंबामध्ये सर्वाधिक शिकलेला होता. तुरुंगातही तो अभ्यास करायचा.
स्फोटांनंतर तो पाकिस्तानला पळून गेला होता, असे म्हटले जाते. पण नंतर त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली. याकूबने मात्र स्वतःच 28 जुलै 1994 ला नेपाळमध्ये शरणागती पत्करल्याचा दावा केला होता. अटकेनंतर 22 वर्ष तो तुरुंगात होता. त्याच्या जन्मापासून ते फाशीपर्यंतची कहानी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या याकूबची पूर्ण कहानी...