आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 वर्षांपूर्वी अशी दिसत होती देशाची आर्थिक राजधानी; Rare फोटोतून पाहा आपली मुंबई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1939: गेट वे ऑफ इंडियावर एक गारुडी - Divya Marathi
1939: गेट वे ऑफ इंडियावर एक गारुडी
मुंबई- मुंबई...काहीसाठी मायानगरी तर काहींसाठी ती स्वप्ननगरी. प्रत्येकजण इथे पोतडीत स्वप्न बांधून दाखल होतो. काहीची स्वप्न पूर्ण होतात, तर काहींना रिकाम्या हातानी परतावे लागते.

ब्रिटिश इंडियापासून आतापर्यंत या मुंबईने अनेक चळवळी पाहिल्या आहेत. इतकेच नाही तर दहशतवादी हल्ले ‍झेलले आहेत. divyamarathi.com आपल्या वाचकांपर्यंत #RarePhotos नामक एक सीरीज घेऊन आले आहे. यात आपल्याला मुंबईचा पुरातन इतिहास कथन करणारे छायाचित्रे आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...तुम्ही आतापर्यंत पाहिली नसलेली मुंबईची Rare photos...
बातम्या आणखी आहेत...