आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Girl Beat Up Old Man Near Elphinstone Road Station Mumbai

VIDEO: मोबाईलवर फोटो काढणाऱ्याला मुंबईच्या पोरीने लाथा-बुक्क्यांनी मारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इलिफन्सोन रोड स्टेशन परिसरात मोबाईलवर फोटो काढणाऱ्या म्हाताऱ्याला तरुणीने चांगलेच लाथा-बुक्क्यांनी मारले. यावेळी मुंबई पोलिस दलाचा जवानही उपस्थित होता. हा म्हातारा मोबाईलच्या मदतीने तरुणीचे लपून छपून फोटो काढत होता.
या म्हाताऱ्याचे नाव समजू शकले नाही. त्याला जमावाने पोलिसांच्या स्वाधिन केले. तो लपून छपून या तरुणीचे फोटो मोबाईलवर काढत होता. हे तरुणीच्या लक्षात आले. तिने याचा जाब विचारला. तेव्हा त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण या दरम्यान जमलेल्या जमावाने त्याला धरुन ठेवले. त्यानंतर या तरुणीने अगदी झाशीच्या राणीच्या आवेशात म्हाताऱ्याला चांगला धडा शिकवला. त्याला सर्वांसमोर लाथा-बुक्क्या मारल्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मुंबईच्या पोरीने म्हाताऱ्याला कशा मारल्या लाथा-बुक्क्या... बघा याचा व्हिडिओ आणि फोटो...
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य- News24x7