आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जहीर खानने सागरिका घाटगेशी, भुवनेश्वर कुमारने नूपुर नागरसोबत बांधली लग्नगाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माजी क्रिकेटपटू जहीर खान व अभिनेत्री सागरिका घाटगेने गुरुवारी लग्नगाठ बांधली. दोघांनी मुंबईत नोंदणी विवाह केला. यानिमित्त दोघांचे कुटुंबीयच व जवळचे मित्र उपस्थित होते. मित्रांनी ट्विटरवर या लग्नाची माहिती दिली. 

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, भुवनेश्वरने नूपुरसोबत बांधली लग्नगाठ...

बातम्या आणखी आहेत...