आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​अमरीशभाई पटेल यांच्‍या सीएचा संशयास्‍पद मृत्‍यू; रेल्‍वे रुळावर आढळला मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- आ. अमरीश पटेल यांचे सीए कुट्टी यांचा मृत्‍यू झाला. शुक्रवारी मीरा रोडवरील रेल्‍वे मार्गावर संशयास्‍पदरीत्‍या त्‍यांचा मृतदेह आढळून आला. कुट्टी हे अमरीश पटेल यांच्‍या डीसान कंपनीचे काम पाहत होते. काही दिवसांपुर्वी आयकर विभागाने त्‍यांच्‍यासह त्‍यांच्‍या कपनीच्‍या भागीदारांची चौकशी सुरू केली आहे. कुट्टी यांच्‍या अपघाती मृत्‍यूने राजकिय क्षेत्रात तर्कवितर्क लढवले जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...