आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आमदार अमरिश पटेल यांच्यासह माजी आमदार कदमबांडे यांच्या घरी आयकर विभागाचे छापे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि उद्योजक अमरिश पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या घरी आयकर विभागाचे पथक पोहचले आणि तेव्हापासून म्हणजे सुमारे तीन तासांपासून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

 

आयकर विभागाने राजवर्धन कदमबांडे यांच्या धुळ्यातील तर अमरिश पटेल यांच्या शिरपूर इथल्या निवासस्थानी आज सकाळी 9 च्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. दोन्ही ठिकाणी सुरु असलेल्या चौकशी पथकात सुमारे 25 पेक्षा अधिक सदस्य आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 

बातम्या आणखी आहेत...